अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
औरैया जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र औरैया येथे आहे.
समानार्थी : औरैया जिल्हा
अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
भाजीवाला औरैयाचा राहणारा आहे.
समानार्थी : औरैया शहर